Posts

Showing posts from April, 2020

मी कोरोना बोलतोय...

Image
                                                                                          मी कोरोना बोलतोय,                             बॉस.....माझी दहशत संपूर्ण जगाने अनुभवली आहे, तसा मी दहशतवादी नाही आहे, नाही तशी माझी इच्छा आहे.तश्या प्रकारे मला बनवला आहे तुम्ही लोकांनी आणि मी तुमच्याच विरोधात उभा आहे.माझा जन्मदाता तुम्हीच आणि माझा कट्टर दुश्मन हि तुम्हीच...                             मी माझी टीम घेऊन जगावर राज्य करण्यासाठी बाहेर पडलो आहे असेच तुम्हाला वाटत असेल पण तसे काही नाही....मला जगजेत्ता व्हायचे नाही ... आणि मी होणार हि नाही हे हि मला माहिती आहे. तुमच्या मानव जातीच्या विरोधात सुरु केलेले युद्ध मी जिंकणार ना ही ह...